विक्रमगड मधील शेळपाडा येथे कृषि संजीवनी कार्यक्रम

आज दि. 28/6/2023 या दिवशी मौजे शेलपाडा या गावामध्ये कृषि संजीवनी हा कार्यक्रम घेण्यात आला त्यामध्ये फळबाग लागवड ,मागेल त्याला शेततळे, माती नमुने, परसबाग मिनीकेट, pm- kisaan हे विषय घेण्यात आले.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पालघर

Learn More →