पालघर तालुक्यातील सोमटा गावात कृषि विभागाचे मा. विस्तार संचालक यांचे कृषि संजीवनी कार्यक्रमात मार्गदर्शन

बुधवार दिनांक मौजे सोमटा येथे कृषि संजीवनी कार्यक्रमास मा. संचालक विस्तार श्री. झेंडे साहेब , मा.विभागीय कृषी सह संचालक ठाणे श्री. मानेसाहेब , जिल्ह्याचे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी मा.श्री. भागेश्वर साहेब आणि तालुका कृषि अधिकारी मा.श्री. वैती साहेब. आणि मंडळ कृषि अधिकारी श्री नरगुलवार साहेब , कृषी पर्यवेक्षक तसेच कृषि सहाय्यक उपस्थित होते.यावेळी पौष्टिक तृणधान्याचे महत्त्व समजावताना लागवड क्षेत्र वाढविणे बाबत शेतकऱ्यांना आवाहन केले.
विविध योजना बाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. मा. संचालक श्री. झेंडेसाहेब यांनी उपस्थित शेतकऱ्यांना एवढ्या पावसात सर्व जण उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घेतल्या बद्दल कौतुक केले. कृषी विभागाच्या कर्मचारी अधिकाऱ्यांचे देखील कौतुक केले.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पालघर

Learn More →