जव्हार मधील नेहाळे येथे कृषि संजीवनी कार्यक्रम

आज दि.28/06/23 रोजी”कृषी संजीवनी कार्यक्रमांतर्गत” मौजे – नेहाळे बु.(नांगरमोडा) येथील कार्यक्रमात जमीन सुपीकता जागृती, मृदा चाचणी, मृदा आरोग्य पत्रिकेचे महत्त्व, सूक्ष्मजीव जंतूंचे महत्त्व, कंपोस्टिंग याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाला न्या.बु.सरपंच श्रीमती – उज्वला कोरडे ग्रामप. सदस्य,मार्गदर्शक – कृषि सहायक.श्री.एल डी भुसावरे,कृषि सहायक.श्री.भरत देवरे आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पालघर

Learn More →