डहाणू कासा मंडळातील शिलोंडा येथे कृषि संजीवनी कार्यक्रम

आज दिनांक 28 जून 2023रोजी मौजे शिलोंडा येथे कृषि संजिवनी कार्यक्रम घेण्यात आला शेतकऱ्यांना भाताची चार सुत्री पध्दतीने लागवड, महाडीबीटी, गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना, पी एफ एम ई, नागली पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात लागवड करावी यासाठी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती सरपंच जितू शिंगडा, उपसरपंच संदिप घोरखना व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात व सांगता श्री.डी.जे.रेडेकर कृषि सहाय्यक यांनी केली.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पालघर

Learn More →