जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, रत्नागिरी

0 Minutes
Stories

ता.खेड जि.रत्नागिरी आंतराष्टीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्त जि.प.प्र.शा. उधळे येथे वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

दिनांक 23/2/2023 रोजि मौजे उधळे खुर्द ता.खेड जि.रत्नागिरी येथे आंतराष्टीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 अंतर्गत जिल्हा परिषद शाळा उधळे खुर्द शाळेत विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व स्पर्धा घेणेत आली सदर कार्यक्रमात कृषी सहाय्यक गोठलं यांनी प्रस्तावना केली...
सविस्तर वाचा...!
0 Minutes
Stories

मौजे हर्दखळे तालुका लांजा जि.रत्नागिरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नं.1 येथे पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्त्व या विषयावर व्याख्यानाचे आयोजन

दि.23/2/2023 रोजी मौजे हर्दखळे तालुका लांजा जि.रत्नागिरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नं.1 आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 अंतर्गत शाळेमध्ये पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्त्व या विषयावर माहिती कृ. से. श्री. एस. एन. डुकरे यांनी...
सविस्तर वाचा...!
0 Minutes
Stories

बोरिवले ता.लांजा जि रत्नागिरी येथे कृषी विभागामार्फत तृणधान्य संकल्पना, तृणधान्य वर्ष साजरे करण्याचे कारणे, पौष्टिक तृण धान्याचे आहारातील महत्व याबाबत मार्गदर्शन

दिनांक-23/02/2023 आंतराष्ट्रीय पौष्टिक तृण धान्य वर्ष 2023 निमित्ताने गाव बोरिवले ता.लांजा जि रत्नागिरी येथे कृषी विभागामार्फत कार्यक्रम घेण्यात आला त्यामध्ये तृणधान्य संकल्पना, तृणधान्य वर्ष साजरे करण्याचे कारणे,तृण धान्याचे आहारातील महत्व व त्यापासून प्रक्रिया करून...
सविस्तर वाचा...!
0 Minutes
Stories

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त आयोजित फीट रत्नागिरी हैप्पी मैरोथोन मध्ये मा.पालकमंत्री रत्नागिरी यांनी पौष्टिक तृणधान्यांचे महत्व विषद करणाऱ्या सेल्फी पोइंट ला दिली भेट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त रत्नागिरी जिल्हा प्रशासन आयोजित फीट रत्नागिरी हैप्पी मैरोथोन मध्ये मा.पालकमंत्री रत्नागिरी तथा उद्योग मंत्री महाराष्ट्र राज्य मा.ना.श्री.उदय जि सामंत साहेब यांनी पौष्टिक तृणधान्यांचे महत्व विषद करणाऱ्या कृषि विभागाच्या सेल्फी पोइंट...
सविस्तर वाचा...!
0 Minutes
Stories

जि.प्र.प्रा.शा.भांबेड ता.लांजा जि. रत्नागिरी येथे पौष्टिक तृणधान्यांचे महत्व याविषयी व्याख्यान

दिनांक 22/02/2023 रोजी मौजे भांबेड तालुका लांजा जि.रत्नागिरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 अंतर्गत शाळेमध्ये पौष्टिक तृण धान्य महत्व या विषयावर माहिती कृषी सहाय्यक पी.एन.सोनवणे यांनी दिली व...
सविस्तर वाचा...!
0 Minutes
Stories

जोशिगाव ता.लांजा जि रत्नागिरी येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ अंतर्गत पौष्टिक तृणधान्य चे आहारातील महत्त्व याविषयी मार्गदर्शन

दिनांक २२/०२/२०२३ रोजी जोशिगाव ता.लांजा जि रत्नागिरी येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ अंतर्गत पौष्टिक तृणधान्य चे आहारातील महत्त्व व तृणधान्य पासून बनविले जाणारे विविध पदार्थ याविषयी मार्गदर्शन कृ.स. श्रीम. जे. ए. गडाख यांनी...
सविस्तर वाचा...!
0 Minutes
Stories

मौजे आनंदगाव ता.लांजा जि .रत्नागिरी येथे कृषी विभागामार्फत आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्त कार्यक्रमाचे आयोजन

दिनांक 22-02-2023 रोजी मौजे आनंदगाव ता.लांजा जि .रत्नागिरी येथे कृषी विभागामार्फत आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्त कार्यक्रम घेण्यात आला . प्रामुख्याने नाचणी, वरई, राळा, ज्वारी, बाजरी, राजगिरा या पौष्टिक तृणधान्यांचे आहारातील महत्त्व व...
सविस्तर वाचा...!
0 Minutes
Stories

मौजे बिजघर ,ता. खेड मौजे बिजघर – उगवत वाडी, ता. खेड जि.रत्नागिरी येथे कोकण विभाग शेतकरी दूध संघ व स्टेट बँक ऑफ इंडिया खेड व कृषि विभाग यांच्या मार्फत शेतकरी मेळाव्याचे आयोजन

दिनांक 22/02/23 रोजी मौजे बिजघर – उगवत वाडी, ता. खेड जि.रत्नागिरी येथे कोकण विभाग शेतकरी दूध संघ व स्टेट बँक ऑफ इंडिया खेड व कृषि विभाग यांच्या मार्फत आयोजित शेतकरी मेळाव्यात तालुका कृषी अधिकारी...
सविस्तर वाचा...!
0 Minutes
Stories

मौजे रानवी तालुका गुहागर जि रत्नागिरी येथे पौष्टिक तृणधान्य याविषयी मार्गदर्शनाचे आयोजन

दिनांक 22/2/2023 रोजी मौजे रानवी तालुका गुहागर जि रत्नागिरी येथे पौष्टीक तृणधान्य वर्ष साजरे करण्यात आले यावेळी नाचणी,वरी व राजगिरा यांचे आहारातील महत्त्व व त्यापासून बनवण्यात येणारे विविध पदार्थ इत्यादी विषयांवर माहिती देण्यात आली...
सविस्तर वाचा...!
0 Minutes
Stories

मौजे साखरी त्रिशूल तालुका गुहागर जि रत्नागिरी येथे पौष्टिक तृणधान्यांचे आहारील महत्व याबाबत व्याख्यानाचे आयोजन

दिनांक 22 फेब्रुवारी 2023 रोजी मोजे साखरी त्रिशूल तालुका गुहागर जि रत्नागिरी येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष साजरे करण्यात आले त्यावेळी आहारातील नाचणी,वरी व इतर तृणधान्याचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन करण्यात आले तसेच कृषी विभागाच्या...
सविस्तर वाचा...!