जोशिगाव ता.लांजा जि रत्नागिरी येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ अंतर्गत पौष्टिक तृणधान्य चे आहारातील महत्त्व याविषयी मार्गदर्शन

दिनांक २२/०२/२०२३ रोजी जोशिगाव ता.लांजा जि रत्नागिरी येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ अंतर्गत पौष्टिक तृणधान्य चे आहारातील महत्त्व व तृणधान्य पासून बनविले जाणारे विविध पदार्थ याविषयी मार्गदर्शन कृ.स. श्रीम. जे. ए. गडाख यांनी केले. सदर कार्यक्रमास बचत गट अध्यक्षा श्रीम. धनश्री जोशी , कृषीसखी तसेच इतर महिला उपस्थित होत्या..

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, रत्नागिरी

Learn More →