बोरिवले ता.लांजा जि रत्नागिरी येथे कृषी विभागामार्फत तृणधान्य संकल्पना, तृणधान्य वर्ष साजरे करण्याचे कारणे, पौष्टिक तृण धान्याचे आहारातील महत्व याबाबत मार्गदर्शन

दिनांक-23/02/2023 आंतराष्ट्रीय पौष्टिक तृण धान्य वर्ष 2023 निमित्ताने गाव बोरिवले ता.लांजा जि रत्नागिरी येथे कृषी विभागामार्फत कार्यक्रम घेण्यात आला त्यामध्ये तृणधान्य संकल्पना, तृणधान्य वर्ष साजरे करण्याचे कारणे,तृण धान्याचे आहारातील महत्व व त्यापासून प्रक्रिया करून मूल्यवर्धन करावे याबद्दल कृषि पर्यवेक्षक श्री. ए आर मोरे सर यांनी मार्गदर्शन केले त्यावेळी कृषि सहाय्यक एन ए जाधव व महिला शेतकरी उपस्थित होत्या.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, रत्नागिरी

Learn More →