मौजे हर्दखळे तालुका लांजा जि.रत्नागिरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नं.1 येथे पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्त्व या विषयावर व्याख्यानाचे आयोजन

दि.23/2/2023 रोजी मौजे हर्दखळे तालुका लांजा जि.रत्नागिरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नं.1 आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 अंतर्गत शाळेमध्ये पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्त्व या विषयावर माहिती कृ. से. श्री. एस. एन. डुकरे यांनी दिली व विद्यार्थ्यांना राजगिरा लाडू वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रमास शिक्षिका श्रीम. विद्या मांजरे मॅडम व विद्यार्थी उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, रत्नागिरी

Learn More →