ता.खेड जि.रत्नागिरी आंतराष्टीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्त जि.प.प्र.शा. उधळे येथे वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

दिनांक 23/2/2023 रोजि मौजे उधळे खुर्द ता.खेड जि.रत्नागिरी येथे आंतराष्टीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 अंतर्गत जिल्हा परिषद शाळा उधळे खुर्द शाळेत विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व स्पर्धा घेणेत आली सदर कार्यक्रमात कृषी सहाय्यक गोठलं यांनी प्रस्तावना केली कृषी सहाय्यक बंडगर मॅडम यांनी पौष्टिक तृणधण्याचे आहारातील महत्व याबाबत उपस्तीताना मार्गदर्शन केले शाळेचे मुख्याध्यापक कोकणी सर यांनी पौष्टिक तृणधान्याची काळाची गरज बाबत माहिती दिली 10 विद्यार्थ्यनी वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतला त्यातील तीन विद्यार्थ्यांचे नंबर काढून त्यांना प्रमाणपत्र व शालेय वस्तूचे भेट स्पर्धेत भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पेन व राजगिर्याचे लाडू वाटप केले सदर कार्यक्रमास सरपंच दयानंद पाष्टे,कृषी पर्यवेक्षक आंबवली श्री येसरे साहेब शिक्षक वृंद व विद्यार्थी उपस्तीत होते

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, रत्नागिरी

Learn More →