मौजे रानवी तालुका गुहागर जि रत्नागिरी येथे पौष्टिक तृणधान्य याविषयी मार्गदर्शनाचे आयोजन

दिनांक 22/2/2023 रोजी मौजे रानवी तालुका गुहागर जि रत्नागिरी येथे पौष्टीक तृणधान्य वर्ष साजरे करण्यात आले यावेळी नाचणी,वरी व राजगिरा यांचे आहारातील महत्त्व व त्यापासून बनवण्यात येणारे विविध पदार्थ इत्यादी विषयांवर माहिती देण्यात आली त्यावेळी गावचे उपसरपंच,सदस्य, कृ स आणि शेतकरी उपस्थित होते

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, रत्नागिरी

Learn More →