मौजे साखरी त्रिशूल तालुका गुहागर जि रत्नागिरी येथे पौष्टिक तृणधान्यांचे आहारील महत्व याबाबत व्याख्यानाचे आयोजन

दिनांक 22 फेब्रुवारी 2023 रोजी मोजे साखरी त्रिशूल तालुका गुहागर जि रत्नागिरी येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष साजरे करण्यात आले त्यावेळी आहारातील नाचणी,वरी व इतर तृणधान्याचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन करण्यात आले तसेच कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, रत्नागिरी

Learn More →