मौजे पोमेंडी तालुका गुहागर जि .रत्नागिरी येथे पौष्टिक तृन्धाण्याचे आहारातील महत्व आणि फायदे याबाबत मार्गदर्शन

मौजे पोमेंडी तालुका गुहागर जि .रत्नागिरी येथे ग्राम सभेचे अवचीत्य साधून आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष २०२३ च्या निमित्ताने . पौष्टिक तृन्धाण्याचे आहारातील महत्व आणि फायदे याबाबत माहिती देण्यात आली यावेळी सरपंच पोमेंडी, उपसरपंच पोमेंडी,तलाठी,ग्रामसेवक, तसेच 50 शेतकरी उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, रत्नागिरी

Learn More →