आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त आयोजित फीट रत्नागिरी हैप्पी मैरोथोन मध्ये मा.पालकमंत्री रत्नागिरी यांनी पौष्टिक तृणधान्यांचे महत्व विषद करणाऱ्या सेल्फी पोइंट ला दिली भेट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त रत्नागिरी जिल्हा प्रशासन आयोजित फीट रत्नागिरी हैप्पी मैरोथोन मध्ये मा.पालकमंत्री रत्नागिरी तथा उद्योग मंत्री महाराष्ट्र राज्य मा.ना.श्री.उदय जि सामंत साहेब यांनी पौष्टिक तृणधान्यांचे महत्व विषद करणाऱ्या कृषि विभागाच्या सेल्फी पोइंट ला भेट दिली व सेल्फी देखील काढली.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, रत्नागिरी

Learn More →