जि.प्र.प्रा.शा.भांबेड ता.लांजा जि. रत्नागिरी येथे पौष्टिक तृणधान्यांचे महत्व याविषयी व्याख्यान

दिनांक 22/02/2023 रोजी मौजे भांबेड तालुका लांजा जि.रत्नागिरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 अंतर्गत शाळेमध्ये पौष्टिक तृण धान्य महत्व या विषयावर माहिती कृषी सहाय्यक पी.एन.सोनवणे यांनी दिली व विदयार्थ्यांना राजगिरा लाडू वाटप केले.सदर कार्यक्रमाला मुख्याध्यापक मॅडम ,शिक्षकवृंद व विध्यार्थी उपस्थित होते

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, रत्नागिरी

Learn More →