https://www.youtube.com/live/DqD5XB4CYsM?feature=share
आंतरराष्ट्रीय पौष्टिक पूर्ण धान्य वर्ष 2023 निमित्त दिनांक २३.०२.२०२३ रोजी जिल्हाध्यक्ष कृषी अधिकारी कार्यालय मार्फत आयोजित करण्यात आलेल्या मिलेट रॅलीचे वृत्त सह्याद्री वाहिनीवरून दुपारी एक वाजेच्या बातमीपत्रामध्ये प्रसारित करण्यात आले आहे. या बातमीची दखल आकाशवाणी तसेच दूरदर्शनचे वार्ताहर श्री देविदास पाठक यांनी घेतली होती.