मौजे आनंदगाव ता.लांजा जि .रत्नागिरी येथे कृषी विभागामार्फत आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्त कार्यक्रमाचे आयोजन

दिनांक 22-02-2023 रोजी मौजे आनंदगाव ता.लांजा जि .रत्नागिरी येथे कृषी विभागामार्फत आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्त कार्यक्रम घेण्यात आला . प्रामुख्याने नाचणी, वरई, राळा, ज्वारी, बाजरी, राजगिरा या पौष्टिक तृणधान्यांचे आहारातील महत्त्व व फायदे याविषयी मा. तालुका कृषी अधिकारी श्री.गुरव साहेब, मंडळ कृषी अधिकारी श्री. कदम साहेब, उपसरपंच श्री. मसणे, कृषि पर्यवेक्षक श्री.एम. बी. चव्हाण यांनी माहीती दिली,या कार्यक्रमास 50 शेतकरी उपस्थित होते . यावेळी उपस्थितांना राजगिरा लाडूंचे वाटप करण्यात आले.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, रत्नागिरी

Learn More →