जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, रत्नागिरी

0 Minutes
Stories

जि.रत्नागिरी कृषि विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा)रत्नागिरी यांचे संयुक्त विद्यमाने आयोजीत आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 च्या निमित्ताने जिल्हास्तरीय कृषी प्रदर्शन व कार्यशाळा.

रत्नागिरी दि.20.जाने 2023 कृषि विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा)रत्नागिरी यांचे संयुक्त विद्यमाने आयोजीत आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 च्या निमित्ताने जिल्हास्तरीय कृषी प्रदर्शन व कार्यशाळा. श्रीम.नंदिनी घाणेकर प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास...
सविस्तर वाचा...!
0 Minutes
Stories

प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून छ.शिवाजी महाराज स्टेडीयम,रत्नागिरी येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 चे प्रचार प्रसिध्दीसाठी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी रत्नागिरी यांचे वतीने संचालानामध्ये चित्ररथाचा समावेश.

प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून शिवाजी स्टेडीयम,रत्नागिरी येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 चे प्रचार प्रसिध्दीसाठी मा.जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रत्नागिरी यांचे वतीने चित्ररथ फिरवण्यात आला....
सविस्तर वाचा...!
0 Minutes
Stories

मौजे मार्गताम्हाणे खुर्द ता.चिपळूण जि.रत्नागिरी येथे वसंतराव भागवत माध्यमिक विद्यालय मार्गताम्हाणे व कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने प्रभात फेरी चे आयोजन

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 अंतर्गत मौजे मार्गताम्हाणे खुर्द ता.चिपळूण येथे प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून वसंतराव भागवत माध्यमिक विद्यालय मार्गताम्हाणे व कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने प्रभात फेरी चे आयोजन करण्यात आले. आयोजक कृषी...
सविस्तर वाचा...!
0 Minutes
Stories

मौजे तळवडे ता राजापुर जि.रत्नागिरी येथे प्रजासत्ताक दिनाच्या औचित्याने पौष्टिक तृणधान्याविषयी प्रभात फेरीच्या माध्यमातून प्रचार प्रसिद्धी

मौजे तळवडे येथे ता राजापुर जि.रत्नागिरी प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला त्याच बरोबर आंतराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षे 2023 च्या निमिताने आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षे 2023 जनजागृती प्रभात फेरी काढण्यात आली त्या वेळी तळवडे च्या...
सविस्तर वाचा...!
0 Minutes
Stories

मौजे गोवळ ता.राजापूर जि.रत्नागिरी येथे प्रजास्त्ताक दिनाचे औचित्य साधून आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्षा निमित्त प्रभात फेरीचे आयोजन

मौजे गोवळ ता.राजापूर जि.रत्नागिरी येथे प्रजास्त्ताक दिनाचे औचित्य साधून आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्षा निमित्त प्रभात फेरीचे आयोजन करुन आहारातील पौष्टीक तृणधान्यांचे महत्त्व समजावले यावेळी मंडळ कृषी अधिकारी श्री झेंडे साहेब, कृषी पर्यवेक्षक श्री तांदळे...
सविस्तर वाचा...!
0 Minutes
Stories

मौजे – अणसपुरे ता. खेड जि. रत्नागिरी येथे आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष 2023 च्या अनुषंगाने प्रचार प्रसिद्धी कार्यक्रमाचे आयोजन.

मौजे – अणसपुरे ता. खेड जि. रत्नागिरी येथे आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष 2023 च्या अनुषंगाने प्रचार प्रसिद्धी कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्षानिमित्त सविस्तर मार्गदर्शन श्री. ए. बी . निकम कृषिसहाय्यक यांनी...
सविस्तर वाचा...!
Stories -0 Minutes

मौजे कोन्हवली ता. मंडणगड जि.रत्नागिरी येथे प्रजासत्ताक दिना निमित्त *आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष -2023 निमित्त प्रभात फेरी द्वारे प्रचार प्रसिद्धीचे आयोजन.

मौजे कोन्हवली ता. मंडणगड जि.रत्नागिरी येथे प्रजासत्ताक दिना निमित्त *आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष -2023 निम्मित प्रभात फेरी व प्रचार प्रसिद्धी करण्यात आली. तसेच शालेय विद्यार्थ्यांना पौष्टिक तृणधान्य राजगिरा लाडूचे वाटप करण्यात आले. त्यावेळी उपस्थित...
सविस्तर वाचा...!
0 Minutes
Stories

मौजे पाट ता. मंडणगड जि.रत्नागिरी येथे प्रजासत्ताक दिना निमित्त आणि आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष -2023 निमित्त साधून प्रभात फेरी व प्रचार प्रसिद्धी कार्यक्रमाचे आयोजन

दिनांक 26/1/2023 रोजी मौजे पाट ता. मंडणगड जि.रत्नागिरी येथे प्रजासत्ताक दिना निमित्त आणि *आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष -2023 निमित्त साधून प्रभात फेरी व प्रचार प्रसिद्धी करण्यात आली. तसेच शालेय विद्यार्थ्यांना पौष्टिक तृणधान्य राजगिरा लाडूचे...
सविस्तर वाचा...!
0 Minutes
Stories

मौजे – पूनस,तालुका – लांजा जिल्हा- रत्नागिरी येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 च्या निमित्ताने प्रभात फेरी व कार्यक्रमाचे आयोजन

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 या अनुषंगाने दिनांक 26 /01 /2023 रोजी मौजे – पूनस,तालुका – लांजा जिल्हा- रत्नागिरी येथे कार्यक्रम घेण्यात आला न्यु इंग्लीश स्कूल पूनस येथून शाळेतील विद्यार्थी अधिकारी /कर्मचारी कृषी सहाय्यक...
सविस्तर वाचा...!
0 Minutes
Stories

मौजे दाभोळ ता.दापोली जि.रत्नागिरी येथे पौष्टिक तृणधान्य कार्यक्रमानिमित्त आज प्रचार प्रसिद्धीसाठी प्रभात फेरीचे आयोजन

मौजे दाभोळ ता.दापोली जि.रत्नागिरी येथे पौष्टिक तृणधान्य कार्यक्रमानिमित्त आज प्रचार प्रसिद्धीसाठी प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते.सदर फेरीमध्ये दाभोळच्या सरपंच श्रीमती मुरकर मॅडम ,उपसरपंच श्री जावकर सर ,ग्रामपंचायत येथील सदस्य व ग्राम पंचायतीतील कर्मचारी,...
सविस्तर वाचा...!