दिनांक 26/1/2023 रोजी मौजे पाट ता. मंडणगड जि.रत्नागिरी येथे प्रजासत्ताक दिना निमित्त आणि *आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष -2023 निमित्त साधून प्रभात फेरी व प्रचार प्रसिद्धी करण्यात आली. तसेच शालेय विद्यार्थ्यांना पौष्टिक तृणधान्य राजगिरा लाडूचे वाटप करण्यात आले. त्यावेळी उपस्थित श्री. सतिष दिवेकर – सरपंच, श्री.बी.वाय. ताठे कृषी पर्यवेक्षक. श्रीम. मराठे मॅडम-मुख्याध्यापक श्री काझी सर, सर्व शिक्षक, श्री.पी.आय.मराठे- कृषी सहायक, श्री. पी एम माळी कृषी सहाय्यक ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.