मौजे तळवडे ता राजापुर जि.रत्नागिरी येथे प्रजासत्ताक दिनाच्या औचित्याने पौष्टिक तृणधान्याविषयी प्रभात फेरीच्या माध्यमातून प्रचार प्रसिद्धी

मौजे तळवडे येथे ता राजापुर जि.रत्नागिरी प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला त्याच बरोबर आंतराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षे 2023 च्या निमिताने आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षे 2023 जनजागृती प्रभात फेरी काढण्यात आली त्या वेळी तळवडे च्या सरपंच श्रीम. गायत्री साळवी, पोलीस पाटील शितल कोटकर,ग्रामपंचायत सदस्य, मंडळ कृषी अधिकारी श्री एम. डि. कांबळे सर,कृषी सहाय्यक के. वाय.कदम ,एस. जे. धुरगुडे,एस.ए. मारकड, एस. टि.मदने,एस.ए.चौधरी, ग्रामसेवक नवरे भाऊ, शाळेच्या मुख्याध्यापिका पाष्टे मॅडम, विधार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, रत्नागिरी

Learn More →