मौजे गोवळ ता.राजापूर जि.रत्नागिरी येथे प्रजास्त्ताक दिनाचे औचित्य साधून आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्षा निमित्त प्रभात फेरीचे आयोजन

मौजे गोवळ ता.राजापूर जि.रत्नागिरी येथे प्रजास्त्ताक दिनाचे औचित्य साधून आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्षा निमित्त प्रभात फेरीचे आयोजन करुन आहारातील पौष्टीक तृणधान्यांचे महत्त्व समजावले यावेळी मंडळ कृषी अधिकारी श्री झेंडे साहेब, कृषी पर्यवेक्षक श्री तांदळे साहेब, श्रीमती भंबिड मॅडम, कृषी सहाय्यक इधोळे, सोनावणे, गावचे सरपंच श्री अभिजित कांबळे, तलाठी श्री गोरे, ग्रामसेविका श्रीमती पवार मॅडम इतर शेतकरी व जिल्हा परिषद शेळेचे विद्यार्थी हजर होते.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, रत्नागिरी

Learn More →