मौजे मार्गताम्हाणे खुर्द ता.चिपळूण जि.रत्नागिरी येथे वसंतराव भागवत माध्यमिक विद्यालय मार्गताम्हाणे व कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने प्रभात फेरी चे आयोजन

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 अंतर्गत मौजे मार्गताम्हाणे खुर्द ता.चिपळूण येथे प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून वसंतराव भागवत माध्यमिक विद्यालय मार्गताम्हाणे व कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने प्रभात फेरी चे आयोजन करण्यात आले. आयोजक कृषी सहाय्यक मार्गताम्हाणे श्री आर बी घरत.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, रत्नागिरी

Learn More →