मौजे – अणसपुरे ता. खेड जि. रत्नागिरी येथे आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष 2023 च्या अनुषंगाने प्रचार प्रसिद्धी कार्यक्रमाचे आयोजन.

मौजे – अणसपुरे ता. खेड जि. रत्नागिरी येथे आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष 2023 च्या अनुषंगाने प्रचार प्रसिद्धी कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्षानिमित्त सविस्तर मार्गदर्शन श्री. ए. बी . निकम कृषिसहाय्यक यांनी केले. यावेळी सरपंच; ग्रा पं ; शेतकरी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, रत्नागिरी

Learn More →