जि.रत्नागिरी कृषि विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा)रत्नागिरी यांचे संयुक्त विद्यमाने आयोजीत आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 च्या निमित्ताने जिल्हास्तरीय कृषी प्रदर्शन व कार्यशाळा.

रत्नागिरी दि.20.जाने 2023 कृषि विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा)रत्नागिरी यांचे संयुक्त विद्यमाने आयोजीत आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 च्या निमित्ताने जिल्हास्तरीय कृषी प्रदर्शन व कार्यशाळा.

श्रीम.नंदिनी घाणेकर प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्या हस्ते प्रदर्शन स्टॉल्सचे फीत कापून उद्घाटन झाले. प्रकल्प संचालक आत्मा श्रीमती उर्मिला चिखले यांनी कार्यशाळेचे प्रास्ताविक केले. श्रीमती डाॅ.संघमित्रा फुले जिल्हा शल्य चिकित्सक यांनी,मानवी आरोग्य आणि आहारातील बदल याविषयी मार्गदर्शन केले.आणि महत्त्व.श्रीम.प्रियांका मयेकर(आहारतज्ज्ञ) यांनी तृणधान्याचे गुणधर्म आणि आहारातील महत्त्व यासंदर्भात उपस्थितांना मार्गदर्शन केले.प्र.जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्रीम.भाग्यश्री नाईकनवरे यांनी वार्षिक कार्यक्रमाची संकल्पना व रूपरेषा यासंदर्भात मार्गदर्शन केले. यावेळी जिल्ह्यातील शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, रत्नागिरी

Learn More →