प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून छ.शिवाजी महाराज स्टेडीयम,रत्नागिरी येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 चे प्रचार प्रसिध्दीसाठी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी रत्नागिरी यांचे वतीने संचालानामध्ये चित्ररथाचा समावेश.

प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून शिवाजी स्टेडीयम,रत्नागिरी येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 चे प्रचार प्रसिध्दीसाठी मा.जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रत्नागिरी यांचे वतीने चित्ररथ फिरवण्यात आला.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, रत्नागिरी

Learn More →