मौजे कोन्हवली ता. मंडणगड जि.रत्नागिरी येथे प्रजासत्ताक दिना निमित्त *आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष -2023 निमित्त प्रभात फेरी द्वारे प्रचार प्रसिद्धीचे आयोजन.

मौजे कोन्हवली ता. मंडणगड जि.रत्नागिरी येथे प्रजासत्ताक दिना निमित्त *आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष -2023 निम्मित प्रभात फेरी व प्रचार प्रसिद्धी करण्यात आली. तसेच शालेय विद्यार्थ्यांना पौष्टिक तृणधान्य राजगिरा लाडूचे वाटप करण्यात आले. त्यावेळी उपस्थित श्री. मुकेश तांबे व पवार मॅडम -ग्रामपंचायत सदस्य, कृषी पर्यवेक्षक चव्हाण साहेब आत्मा चे यादव साहेब. श्रीम. पाटील मॅडम-मुख्याध्यापक श्री देसाई सर, सर्व शिक्षक, श्री.वैभव सितापुरे- कृषी सहायक, ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, रत्नागिरी

Learn More →