जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, बुलढाणा

Stories -0 Minutes

दिनांक – १३/०५/२०२३ रोजी आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्य मा. जिल्हाधिकारी कार्यालय येथे खरीप नियोजन आढावा सभा घेण्यात आली होती. त्या वेळी मा.ना. श्री गुलाबरावजी पाटील साहेब, मंत्री पाणीपुरवठा व स्वच्छता, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री बुलडाणा याच्या अध्यक्षते खाली खरीप हंगाम पूर्व नियोजन आढावा बैठक संपन्न झाली त्या वेळी सेल्फी पाँँईट मा. ना. श्री. गुलाबरावजी पाटील यांनी भेट दिली.

...
सविस्तर वाचा...!
Stories -0 Minutes

दिनांक -२८/०४/२०२३ निमित्य वाकी खुर्द येथे खरीप पूर्व नियोजन सभा घेण्यात आली त्या मध्ये बीज प्रक्रिया कशी करावी त्याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले व आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्य जनजागृती व जीवनतील महत्व सांगण्यात आले

...
सविस्तर वाचा...!
Stories -0 Minutes

दिनांक -२८/०४/२०२३ रोजी मौजे कवठळ याठिकाणी खरीप हंगाम नियोजन सभा घेण्यात आली त्या वेळी आंतराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्य जनजागृती व तृणधान्य पिकाचे महत्व सांगताना

...
सविस्तर वाचा...!
Stories -0 Minutes

दिनांक -२९/०४/२०२३ निमित्य खरीप हंगाम नियोजन सभा घेण्यात आली त्या मध्ये आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्य जनजागृती व त्याचे मानवी जीवनातील महत्व सांगण्यात सागताना

...
सविस्तर वाचा...!
Stories -0 Minutes

दिनांक -२९/०४/२०२३ निमित्य मालेगाव येथे खरीप पूर्व नियोजन सभा घेण्यात आली त्या वेळी आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य बद्दल माहिती सांगताना

...
सविस्तर वाचा...!
Stories -0 Minutes

दिनांक 29/4/2023 रोजी मौजे धानोरा येथे खरीप पूर्व नियोजन सभा घेण्यात आली सदर सभेमध्ये सोयाबीन बियाणे उगवन क्षमता तपासणी प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले. तसेच प्रत्यक्षिकाचे महत्व सांगण्यात आले व आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्य पौष्टिक तृणधान्य जीवनतील महत्व सागितले . सदर सभेस 14 महिला व 5 पुरुष उपस्थित होते. तसेच कृ. स. यू. पी. वाघ, कृ से . पी. एस. गवळी, उमेद च्या crp सौं. शोभा हिवरकर हे उपस्थित होते.

...
सविस्तर वाचा...!
Stories -0 Minutes

आज 1मे महाराष्ट्र दिन निमित्त ग्रामपंचायत भालेगाव येथे ग्रामसभेत ग्राम कृषि विकास आराखडा बाबत माहिती देऊन त्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली तसेच बियाणे उगवण चाचणी प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले व आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्य मानवी जीवनात पौष्टिक तृणधान्यातील महत्व सांगताना कृ स कु. ए जे टेके मॅडम व उपस्थित ग्रामस्थ…

...
सविस्तर वाचा...!
Stories -0 Minutes

तालुका जामोद येथे खरीप पूर्व मार्गदर्शन करण्यात आले व सोयाबीन उगवणक्षमता चाचणी करताना व आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य जीवनातील महत्व सांगण्याताना

...
सविस्तर वाचा...!
Stories -0 Minutes

खरीप पूर्व मार्गदर्शन करण्यात आले व त्या वेळी आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्य पौष्टिक तृणधान्य पिकाचे महत्व सांगण्यात आले.

...
सविस्तर वाचा...!