दिनांक 29/4/2023 रोजी मौजे धानोरा येथे खरीप पूर्व नियोजन सभा घेण्यात आली सदर सभेमध्ये सोयाबीन बियाणे उगवन क्षमता तपासणी प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले. तसेच प्रत्यक्षिकाचे महत्व सांगण्यात आले व आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्य पौष्टिक तृणधान्य जीवनतील महत्व सागितले . सदर सभेस 14 महिला व 5 पुरुष उपस्थित होते. तसेच कृ. स. यू. पी. वाघ, कृ से . पी. एस. गवळी, उमेद च्या crp सौं. शोभा हिवरकर हे उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, बुलढाणा

Learn More →