जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, बुलढाणा

Stories -0 Minutes

दिनांक २५/०६/२०२३ रोजी पौष्टिक आहारा बाबत मौजे सायखेड तालुका संग्रामपूर येथे कृषी संजीवनी सप्ताह निमित्त कार्यक्रम आयोजन करण्यात त्या मध्ये पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्य जनजागृती करण्यात आली त्यावेळी उपस्थित मंडळ कृषी अधिकारी – संदीप पाटोळे व कृषी सहाय्यक महेंद्र मोहिते यांनी तृणधान्या बद्दल महत्व सांगिलते

...
सविस्तर वाचा...!
Stories -0 Minutes

गाव सागवन तालुका बुलडाणा येथे दिनांक -२६/०६/२०२३ रोजी पौष्टिक तृणधान्य आहार दिन साजरा करण्यात आला त्यावेळी उपस्थित गावकरी यांनी सहभाग नोंदवला

...
सविस्तर वाचा...!
Stories -0 Minutes

दिनांक २६/०६/२०२३ रोजी गाव सागवान तालुका बुलडाणा येथे पौष्टिक आहार प्रसार दिन साजरा करण्यात आला त्यावेळी पौष्टिक तृणधान्य जनजागृती करण्यात आली.

...
सविस्तर वाचा...!
Stories -0 Minutes

दिनांक २६/०६/२०२३ रोजी गाव सागवन तालुका बुलडाणा आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्य व पौष्टिक आहार प्रसार दिना निमित्य पाक कला स्पर्धा आयोजित करण्यात आली.

...
सविस्तर वाचा...!
Stories -0 Minutes

तालुका बुलडाणा, गाव सागवन येथे दिनांक – २६ /०६ /२०२३ पौष्टिक तृणधान्य दिन साजरा करण्यात आला त्यावेळी उपस्थित कृषी सहायक -ए.डी .देशमाने यांनी पौष्टिक तृणधान्यबद्दल जनजागृती केली.

...
सविस्तर वाचा...!
Stories -0 Minutes

दिनांक २५/०६/२०२३ रोजी तालुका शेगाव, गाव येउलखेड येथे पौष्टिक तृणधान्य प्रसार दिन साजरा करण्यात आला त्यावेळी उपस्थित गावकरी यांना मार्गदर्शन करण्यात आले

...
सविस्तर वाचा...!
Stories -0 Minutes

तालुका शेगाव गाव माटरगाव येथे दिनांक – 25 जून २०२३ व ०१ जुलै 2023 पौष्टिक तृणधान्य आहार प्रसार दिन म्हणनू साजरा करण्यात आला त्यावेळी पौष्टिक तृणधान्य जनजागृती करण्यात आली व आहारातील महत्व सांगण्यात आले

...
सविस्तर वाचा...!
Stories -0 Minutes

दिनांक ५ जून २०२३ रोजी शासन आपल्या दारी या योजने अंतर्गत आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य जनजागृती व त्या बद्दल आपल्या जीवनातील महत्व मा. डॉ. राजेद्रजी शिंगणे यांनी यांनी सागितले त्या वेळी असलेला नागरिकाचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला

...
सविस्तर वाचा...!
Stories -0 Minutes

तालुका सिंदखेड राजा येथे दिनांक ५ जून २०२३ रोजी शासन आपल्या दारी उपक्रमा अंतर्गत आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ जनजागृती करण्यात आली त्या वेळी मा. खासदार प्रतापराव जाधव, आमदार डॉ राजेंद्र शिंगणे माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर माजी आमदार तोताराम कायंदे , नगराध्यक्ष सतीश तायडे, माजी नगराध्यक्ष देविदास ठाकरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते .

...
सविस्तर वाचा...!
Stories -0 Minutes

दिनांक – १३ मे २०२३ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, बुलडाणा येथे जिल्हास्तरीय खरीप हंगाम पूर्व नियोजन आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती त्या वेळी सेल्फी पाँँईटला मा.खासदार श्री.प्रतापरावजी जाधव यांनी भेटी दिली व आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्य पौष्टिक तृणधान्यचे महत्व सागितले.

...
सविस्तर वाचा...!