दिनांक – १३ मे २०२३ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, बुलडाणा येथे जिल्हास्तरीय खरीप हंगाम पूर्व नियोजन आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती त्या वेळी सेल्फी पाँँईटला मा.खासदार श्री.प्रतापरावजी जाधव यांनी भेटी दिली व आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्य पौष्टिक तृणधान्यचे महत्व सागितले.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, बुलढाणा

Learn More →