मोखाडा तालुक्यात विविध ठिकाणी पौष्टिक तृणधान्य क्षेत्र वाढीसाठी बियाणे वाटप

ग्रामपंचायत चास येथे नागली बियाणे ग्रामपंचायत उपसरपंच श्री. रामदास दादू दखणे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले आले या वेळी ग्रामपंचायत च्या ग्रामसेविका श्रीमती काशीद मॅडम, शेतकरी व कृषी सहाय्यक राम वाघ उपस्थित होते. खोडाला , करोल, पाचघर,येथे परसबाग मिनकिट आणि नागली बियाणे ग्रामपंचायत सदस्य यांचे हस्ते करण्यात आले.सयदे गावातील सरपंच यांचे हस्ते नागली बियाणे वाटप करून क्षेत्र वाढ करून जास्तीत जास्त उत्पादन कसे काढता येईल याबाबत मार्गदर्शन करण्यातआले.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पालघर

Learn More →