दिनांक ५ जून २०२३ रोजी शासन आपल्या दारी या योजने अंतर्गत आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य जनजागृती व त्या बद्दल आपल्या जीवनातील महत्व मा. डॉ. राजेद्रजी शिंगणे यांनी यांनी सागितले त्या वेळी असलेला नागरिकाचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, बुलढाणा

Learn More →