विक्रमगड तालुक्यात मौजे-माळे खरीप हंगाम 2023 पिक- भात शेतीशाळा घेण्यात आली.

मौजे माळे गावात खरीप शेतीशाळा घेण्यात आली. यावेळी मंडळ कृषि अधिकारी यांनी खरीप हंगामात भात लागवडी बरोबर पौष्टिक तृणधान्य नाचणी लागवड करून क्षेत्र वाढविणे बाबत मार्गदर्शन केले.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पालघर

Learn More →