तालुका सिंदखेड राजा येथे दिनांक ५ जून २०२३ रोजी शासन आपल्या दारी उपक्रमा अंतर्गत आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ जनजागृती करण्यात आली त्या वेळी मा. खासदार प्रतापराव जाधव, आमदार डॉ राजेंद्र शिंगणे माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर माजी आमदार तोताराम कायंदे , नगराध्यक्ष सतीश तायडे, माजी नगराध्यक्ष देविदास ठाकरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते .

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, बुलढाणा

Learn More →