जव्हार येथील शासन आपल्या दारी कार्यक्रमात मोखाडा तालुक्याचा स्टॉल

शासन आपल्या दारी कार्यक्रमात मोखा डा तालुक्याचा स्टॉल .यामध्ये पौष्टिक तृणधान्य क्षेत्र वाढी साठी शेतकऱ्यांना माहीती देण्यात आली. यावेळी तालुका कृषि अधिकारी प्रेमदास राठोड आणि सर्व कृषि अधिकारी, कृषि पर्यवेक्षक , सहाय्यक हजर होते.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पालघर

Learn More →