जव्हार तालुक्यात शासन आपल्या दारी कार्यक्रमात मा. पालकमंत्री महोदय यांचे हस्ते स्टॉलचे उद्घाटन झाले.

जव्हार तालुका कृषी अधिकारी कार्यालय स्टॉल चे उद्घाटन करतांना मा पालक मंत्री नामदार श्री चव्हाण साहेब,zp अध्यक्ष माननीय श्री निकम साहेब,आमदार माननीय श्री भुसारां साहेब, माननिय खासदार श्री गावित साहेब , माननिय,आमदार वणगा साहेब,माननीय जिल्हाधिकारी महोदय,मुख्य कार्यकारी अधिकारी महोदय ,पोलीस अधीक्षक मोहदय,उपस्थिती मान्यवर यांना स्टॉल मध्ये योजना माहिती देताना तालुका कृषि अधिकारी सोमवंशी दिपक ,कृषि अधिकारी वसंत नागरे,सर्व मंडळ पर्यवेक्षक सहाय्यक व शेतकरी बंधू भगिनी उपस्थित होते. या स्टॉल वर पौष्टीक तृणधान्य बाबत मार्गदर्शन करण्यात आले. क्षेत्र वाढीसाठी पिक प्रत्यक्षिकात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पालघर

Learn More →