डहाणू वाकी येथे शासन आपल्या दारी कायक्रमात पौष्टीक तृणधान्य बाबत मार्गदर्शन.

दिनांक 3/6/23रोजी ग्रामपचायत वाकी येथे शासन आपल्या दारी हा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी शासनाच्या विविध योजनांची माहिती नागली वरी भात प्रात्यक्षिक याविषयी श्रीमती मराठे मॅडम यांनी दिली तसेच pmfme या विषयी माहिती श्रीमती मिताली मॅडम यांनी दिली यावेळी 24शेतकरी उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पालघर

Learn More →