जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, बुलढाणा

Stories -0 Minutes

दिनांक २६ /०६/२०२३ रोजी गाव – पिंपरी देशमुख तालुका खामगाव येथे पौष्टिक आहार दिन साजरा करण्यात आला त्यावेळी श्री. एस. एल. राउत यांनी पौष्टिक तृणधान्य दिना निमित्य जनजागृती केली व महत्व सागितले

...
सविस्तर वाचा...!
Stories -0 Minutes

दिनांक २६/०६/२०२३ रोजी मौजे हरणखेड तालुका मलकापूर येथे कृषी संजीवनी सप्ताह व पौष्टिक तृणधान्य आहार दिन साजरा करण्यात आला त्यावेळी श्री. हिवाळे कृषी सहाय्यक यांनी पौष्टिक तृणधान्या बद्दल मार्गदर्शन केले

...
सविस्तर वाचा...!
Stories -0 Minutes

दिनांक -२६/०६/२०२३ रोजी मौजे उमाळी तालुका मलकापूर येथे पौष्टिक आहार प्रसार दिन साजरा करण्यात आला त्यावेळी श्री. किरण अहिरे यांनी पौष्टिक तृणधान्य आहार जीवनातील महत्व पटवून दिले

...
सविस्तर वाचा...!
Stories -0 Minutes

दिनांक २६/०६/२०२३ रोजी मलकापूर तालुका येथे पौष्टिक आहार दिन साजरा करण्यात आला त्यावेळी पौष्टिक आहारा बद्दल जनजागृती करण्यात आली

...
सविस्तर वाचा...!
Stories -0 Minutes

दिनांक -२६/०६/२०२३ रोजी मौजे कोऱ्हाळा तालुका मोताळा येथे पौष्टिक आहार दिन साजरा करण्यात आला त्यावेळी श्री. एस.आर. यदमाळ, कृषी पर्यवेक्षक यांनी पौष्टिक तृणधान्यचे जीवनातील महत्व सांगितले

...
सविस्तर वाचा...!
Stories -0 Minutes

दिनांक -२६/०६/२०२३ रोजी “पौष्टिक आहार दिन” साजरा करण्यात आला त्यावेळी कु.ए.डी.सानप कृषी सहाय्यक, श्री.टी. एस. पाटील यांनी पौष्टिक आहर बद्दल मार्गदर्शन केले

...
सविस्तर वाचा...!
Stories -0 Minutes

दिनांक -२६/०६/२०२३ रोजी यांनी पौष्टिक आहार दिन साजरा करण्यात आला त्यावेळी श्री.काकडे यांनी पौष्टिक बद्दल जनजागृती करण्यात आली.

...
सविस्तर वाचा...!
Stories -0 Minutes

दिनांक २६/०६/२०२३ रोजी मौजे सारोळापीर येथे तालुका माकोडी येथे पौष्टिक तृणधान्य आहार दिन साजरा करण्यात आला त्यावेळी कृषी सहाय्यक श्री.सि.जी.सूर्यवंशी यांनी प्रचार प्रसिद्धी करण्यात आली त्यावेळी उपस्थित गावकरी.

...
सविस्तर वाचा...!
Stories -0 Minutes

दिनांक २६/०६/२०२३ रोजी तालुका मोताळा गाव रुईखेड येथे पोषित आहार दिन साजरा करण्यात आला त्यावेळी आर.आर. तुपकर यांनी रुईखेड गावामध्ये पौष्टिक तृणधान्य जनजागृती करून त्या बद्दल जीवनातील महत्व सांगितले

...
सविस्तर वाचा...!