दिनांक २६ /०६/२०२३ रोजी गाव – पिंपरी देशमुख तालुका खामगाव येथे पौष्टिक आहार दिन साजरा करण्यात आला त्यावेळी श्री. एस. एल. राउत यांनी पौष्टिक तृणधान्य दिना निमित्य जनजागृती केली व महत्व सागितले जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, बुलढाणा 27/06/2023 in Stories - 0 Minutes शेअर करा...