जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, बुलढाणा

Stories -0 Minutes

दिनांक २९/०४/२०२३ रोजी बीरसिंगपूर येथे खरीप पूर्व प्रशिक्षण देण्यात आले व आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ जनजागृती करण्यात आली

...
सविस्तर वाचा...!
Stories -0 Minutes

खरीप पूर्व मार्गदर्शन सभा घेण्यात आली व बीज प्रक्रिया कशी करावी या बद्दल मार्गदर्शन करण्यात आले व आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्य महत्व सागितले

...
सविस्तर वाचा...!
Stories -0 Minutes

खरीप पूर्व मार्गदर्शन सभा घेण्यात आली त्या वेळी उपस्थित गावकरी त्या बरोबर सन २०२३ निमित्य आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ जनजागृती व महत्व सांगण्यात आले

...
सविस्तर वाचा...!
Stories -0 Minutes

खरीप पूर्व आढावा सभा गाव मुरंबा येथे घेण्यात आली त्या वेळी उपस्थित महिला वर्ग यांना मानवी जीवनातील पौष्टिक तृणधान्य यातील महत्व पटवून देण्यात आले

...
सविस्तर वाचा...!
Stories -0 Minutes

दिनांक – १ मे २०२३ रोजी मौजे पिंपरी आडगाव येथे सोयाबीन बीज उगवण क्षमता व बिजप्रक्रिया व खरीप हंगाम अनुषंगाने सभा घेण्यात आली व पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्य जनजागृती करण्यात आली.

...
सविस्तर वाचा...!
Stories -0 Minutes

दिनांक -०१/०५/२०२३ निमित्य खरीप हंगाम पूर्व सभा, ग्रामपंचायत, भाडगनी, येथे बिजप्रक्रिया प्रात्यक्षिक त्याचे फायदे, बियाण्याची उगवण क्षमता तपासणी प्रात्यक्षिक, गावात उपलब्ध सोयाबीन बियाणे राखीव, संभाव्य खरीप पिक पेरा विषयी चर्चा, bbf पेरणी, जैविक व विद्रव्य खताचा वापर, मातीपरीक्षण रिपोर्ट नुसार खताचा वापर व कृषि विभागाचे योजना याविषयी मार्गदर्शन व आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य जनजागृती करण्यात आली सरपंच, सदस्य शेतकरी यांचे उपस्थित पार पडली.

...
सविस्तर वाचा...!
Stories -0 Minutes

दिनांक -१/०५/२०२३ रोजी घाटनाद्रा येथे खरीप पूर्व मार्गदर्शन सभा घेण्यात आली व आंतरराष्ट्री पौष्टिक तृणधान्य वर्ष२०२३ प्रचार प्रसिद्धी करण्यात आली

...
सविस्तर वाचा...!
Stories -0 Minutes

दिनांक -०१/०५/२०२३ रोजी मौजे येणगाव ता. जळगाव जामोद येथे खरीप पूर्व हंगाम नियोजन सभा – सोयाबीन बियाणे उगवण क्षमता तपासणी प्रात्यक्षिक घेण्यात आले व आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ जनजागृती करण्यात आली.

...
सविस्तर वाचा...!