जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, बुलढाणा

Stories -0 Minutes

दिनांक -०२/०५/२०२३ रोजी खरीप हंगाम पूर्व तयारी मार्गदर्शन व आंतरराष्ट्री पौष्टिक तृणधान्य जनजागृती करण्यात आली मौजे बेलूरा तालुका खामगाव

...
सविस्तर वाचा...!
Stories -0 Minutes

दिनांक -०२/०५/२०२३ रोजी विहीगाव येथे खरीप पूर्व मागर्दर्शन करण्यात आले व त्या बरोबर आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षा निमित्य जनजागृती करण्यात आली

...
सविस्तर वाचा...!
Stories -0 Minutes

दिनांक ०२/०५/२०२३ रोजी दगडवाडी येथे सोयाबीन उगवण तपासणी प्रात्याक्षिके व आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य जीवनातील महत्व सांगितले

...
सविस्तर वाचा...!
Stories -0 Minutes

आज जळगाव जामोद येथे कृषी केंद्र संचालक यांची खरीप पूर्व आढावा सभा महात्मा फुले सभागृह पंचायत समिती जळगाव जामोद येथे घेण्यात आली. आगामी खरीप हंगामा बाबत योग्य त्या सूचना देऊन मार्गदर्शन केले व आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य जिवनाती महत्व सागितले यावेळी तालुका कृषी अधिकारी अमोल बनसोडे, कृषी अधिकारी नवकार, डेहनकर कृषी अधिकारी उपस्थित होते.

...
सविस्तर वाचा...!
Stories -1 Minute

दिनांक ०२/०५/२०२३ रोजी मौजे मकनेर येथे बीज प्रक्रिया व उगवण क्षमता चाचणी करण्यात घेण्यात आली त्यावेळी आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य जनजागृती करण्यात आली व पौष्टिक तृणधान्य जीवनातील महत्व सांगण्यात आले .

...
सविस्तर वाचा...!
Stories -0 Minutes

दिनांक ०२/०५/२०२३ निमित्य संग्रामपूर येथे कृषी केंद्र संचालक यांची खरीप पूर्व आढावा सभा श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृह पंचायत समिती संग्रामपूर येथे घेण्यात आली. आगामी खरीप हंगामा बाबत योग्य त्या सूचना देऊन मार्गदर्शन केले व आंतरराष्ट्री पौष्टिक तृणधान्य जनजागृती करताना तालुका कृषी अधिकारी अमोल बनसोडे, कृषी अधिकारी नवकार उपस्थित होते.

...
सविस्तर वाचा...!
Stories -0 Minutes

दिनांक -०२/०५/२०२३ रोजी खरीप आढावा संभा व पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्य जनजागृती करण्यात आली त्यावेळी शिरसगाव निळे येथील सभेत मार्गदर्शन करताना. मा. श्री. नानाभाऊ पाटील . विजयभाऊ भालतिडख. अंगात साहेब उ . वि. कृ. अ. खामगाव SBI bank शेगांव चे मॅनेजर घार्गे साहेब. तालुका कृषी अधिकारी शेगांव पवार साहेब. मंडळ कृषी अधिकारी जायभाये साहेब. कृ. पण. काळे साहेब . पराग गवई प्रमुख मार्गदर्शक श्री. डि. के. देशमुख साहेब . श्री. गावीत साहेब कृ. स . व उपस्थित शेतकरी .

...
सविस्तर वाचा...!
Stories -0 Minutes

खरिप पुर्व आढावा सभा तरोडा कसबा , पहुरजीरा, तालुका शेगाव येथे घेण्यात आली व आंतरराष्ट्रीपौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्य जनजागृती करण्यात आली

...
सविस्तर वाचा...!
Stories -0 Minutes

दिनांक -०५/०३/२०२३ रोजी ग्रामपंचायत निमकवळा तालुका खामगाव येथे बियाणे उगवण चाचणी प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले व आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्य जनजागृती करताना स कु. ए जे टेके मॅडम व उपस्थित ग्रामस्थ…

...
सविस्तर वाचा...!