आज जळगाव जामोद येथे कृषी केंद्र संचालक यांची खरीप पूर्व आढावा सभा महात्मा फुले सभागृह पंचायत समिती जळगाव जामोद येथे घेण्यात आली. आगामी खरीप हंगामा बाबत योग्य त्या सूचना देऊन मार्गदर्शन केले व आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य जिवनाती महत्व सागितले यावेळी तालुका कृषी अधिकारी अमोल बनसोडे, कृषी अधिकारी नवकार, डेहनकर कृषी अधिकारी उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, बुलढाणा

Learn More →