दिनांक -०२/०५/२०२३ रोजी खरीप आढावा संभा व पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्य जनजागृती करण्यात आली त्यावेळी शिरसगाव निळे येथील सभेत मार्गदर्शन करताना. मा. श्री. नानाभाऊ पाटील . विजयभाऊ भालतिडख. अंगात साहेब उ . वि. कृ. अ. खामगाव SBI bank शेगांव चे मॅनेजर घार्गे साहेब. तालुका कृषी अधिकारी शेगांव पवार साहेब. मंडळ कृषी अधिकारी जायभाये साहेब. कृ. पण. काळे साहेब . पराग गवई प्रमुख मार्गदर्शक श्री. डि. के. देशमुख साहेब . श्री. गावीत साहेब कृ. स . व उपस्थित शेतकरी .

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, बुलढाणा

Learn More →