दिनांक -०१/०५/२०२३ निमित्य खरीप हंगाम पूर्व सभा, ग्रामपंचायत, भाडगनी, येथे बिजप्रक्रिया प्रात्यक्षिक त्याचे फायदे, बियाण्याची उगवण क्षमता तपासणी प्रात्यक्षिक, गावात उपलब्ध सोयाबीन बियाणे राखीव, संभाव्य खरीप पिक पेरा विषयी चर्चा, bbf पेरणी, जैविक व विद्रव्य खताचा वापर, मातीपरीक्षण रिपोर्ट नुसार खताचा वापर व कृषि विभागाचे योजना याविषयी मार्गदर्शन व आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य जनजागृती करण्यात आली सरपंच, सदस्य शेतकरी यांचे उपस्थित पार पडली.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, बुलढाणा

Learn More →