जिल्हा पुणे

0 Minutes
Stories

आज मौजे वडगाव रासाई येथे पौष्टिक तृणधान्य मोहीम अंतर्गत जि.प.प्राथमिक शाळा वडगाव रासाई येथील विद्यार्थ्यांना पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्त्व सांगण्यात आले.तसेच त्यांना विविध तृणधाण्यांची ओळख करून दाखविली.या कार्यक्रमात श्री .बाळासाहेब फराटे यांनी उत्तम मार्गदर्शन केले.

आज मौजे वडगाव रासाई येथे पौष्टिक तृणधान्य मोहीम अंतर्गत जि.प.प्राथमिक शाळा वडगाव रासाई येथील विद्यार्थ्यांना पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्त्व सांगण्यात आले.तसेच त्यांना विविध तृणधाण्यांची ओळख करून दाखविली.या कार्यक्रमात श्री .बाळासाहेब फराटे यांनी उत्तम मार्गदर्शन...
सविस्तर वाचा...!
0 Minutes
Stories

मौजे शिरसगाव काटा येथील चव्हाण वाडी येथील शाळेत पौष्टीक तृणधान्य अभियान अंतर्गत कृषी पर्यवेक्षक श्री कांतीलाल वीर साहेबांनी मार्गदर्शन केले.

मौजे शिरसगाव काटा येथील चव्हाण वाडी येथील शाळेत पौष्टीक तृणधान्य अभियान अंतर्गत कृषी पर्यवेक्षक श्री कांतीलाल वीर साहेबांनी मार्गदर्शन केले....
सविस्तर वाचा...!
0 Minutes
Stories

आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष २०२३ 🌾अंतर्गत प्रभातफेरी कार्यक्रम 👫 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, साल ता आंबेगाव येथे कृषी विभाग यांच्या वतीने लहान मुलांच्या आहारात पौष्टिक तृणधान्य यांचे महत्व याबाबत जागृती होण्यासाठी प्रभातफेरी कार्यक्रम आयोजित करण्यात आला. तसेच मुलांना भरड धान्याचे महत्व सांगण्यात आले. याप्रसंगी उपस्थित शिक्षक वृंद, श्रीम अनिता केदारी, कृषी सहाय्यक व विद्यार्थी.

आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष २०२३ 🌾अंतर्गत प्रभातफेरी कार्यक्रम 👫 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, साल ता आंबेगाव येथे कृषी विभाग यांच्या वतीने लहान मुलांच्या आहारात पौष्टिक तृणधान्य यांचे महत्व याबाबत जागृती होण्यासाठी प्रभातफेरी कार्यक्रम आयोजित करण्यात...
सविस्तर वाचा...!
0 Minutes
Stories

आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष २०२३ 🌾 अंतर्गत मुलांच्या आहारातील पौष्टिक तृणधान्य यांचे महत्व याविषयी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, ठाकरवाडी ता आंबेगाव येथे कृषी विभाग यांच्या वतीने कार्यक्रम आयोजित करुन माहिती देण्यात आली. प्रसंगी उपस्थित श्री.जालिंदर काळे, उपसरपंच व श्री.रोहन शेटे, कृषी सहाय्यक, विद्यार्थी.

आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष २०२३ 🌾 अंतर्गत मुलांच्या आहारातील पौष्टिक तृणधान्य यांचे महत्व याविषयी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, ठाकरवाडी ता आंबेगाव येथे कृषी विभाग यांच्या वतीने कार्यक्रम आयोजित करुन माहिती देण्यात आली. प्रसंगी उपस्थित श्री.जालिंदर...
सविस्तर वाचा...!
0 Minutes
Stories

आज मौजे – महुडे बू ता.भोर गावातील प्राथमिक शाळा येथे ” आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष” अंतर्गत प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये पौष्टिक तृणधान्य जागरूकता निर्माण करणे विषयी शाळेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन कृ. स आर एस. पवार यांनी केले. त्यावेळी शाळेतील शिक्षक उपस्थित होते.

आज मौजे – महुडे बू ता.भोर गावातील प्राथमिक शाळा येथे ” आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष” अंतर्गत प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये पौष्टिक तृणधान्य जागरूकता निर्माण करणे विषयी शाळेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन कृ. स आर एस....
सविस्तर वाचा...!
0 Minutes
Stories

आज मौजे हातवे बुद्रुक गावातील प्राथमिक शाळा येथे “जागतिक तृणधान्य वर्ष” अंतर्गत प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये तृणधान्य जागरूकता निर्माण करणे विषयी शाळेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले,तसेच राजगिरा पीक व इतर तृणधान्या विषयी मार्गदर्शन केले. त्यावेळी कृषी सेवक शिनगारे शाळेतील शिक्षक उपस्थित होते.

आज मौजे हातवे बुद्रुक गावातील प्राथमिक शाळा येथे “जागतिक तृणधान्य वर्ष” अंतर्गत प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये तृणधान्य जागरूकता निर्माण करणे विषयी शाळेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले,तसेच राजगिरा पीक व इतर तृणधान्या विषयी मार्गदर्शन...
सविस्तर वाचा...!
0 Minutes
Stories

मौजे भोंगवली तालुका भोर येथे हायस्कूल मधील विद्या्थ्यांना आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 बद्दल मार्गदर्शन व माहिती देण्यात आली. उपस्थित मुख्याध्यापक व इतर शिक्षक वर्ग यांनी चांगल्या पद्धतीचे सहकार्य केले.

मौजे भोंगवली तालुका भोर येथे हायस्कूल मधील विद्या्थ्यांना आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 बद्दल मार्गदर्शन व माहिती देण्यात आली. उपस्थित मुख्याध्यापक व इतर शिक्षक वर्ग यांनी चांगल्या पद्धतीचे सहकार्य केले....
सविस्तर वाचा...!
0 Minutes
Stories

आज मौजे -शिवरे मंडळ-नसरापूर ता.भोर गावातील प्राथमिक शाळा येथे ” आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष” अंतर्गत प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये पौष्टिक तृणधान्य जागरूकता निर्माण करणे विषयी शाळेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले,तसेच राजगिरा पीक व इतर तृणधान्या विषयी मार्गदर्शन कृषी सेवक-श्रीम.एम.डि.दिघे यांनी केले. त्यावेळी शाळेतील शिक्षिका उपस्थित होते.

आज मौजे -शिवरे मंडळ-नसरापूर ता.भोर गावातील प्राथमिक शाळा येथे ” आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष” अंतर्गत प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये पौष्टिक तृणधान्य जागरूकता निर्माण करणे विषयी शाळेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले,तसेच राजगिरा पीक व इतर...
सविस्तर वाचा...!
0 Minutes
Stories

आज मौजे -ससेवाडी मंडळ-नसरापूर ता.भोर गावातील प्राथमिक शाळा येथे ” आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष” अंतर्गत प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये पौष्टिक तृणधान्य जागरूकता निर्माण करणे विषयी शाळेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले,तसेच राजगिरा पीक व इतर तृणधान्या विषयी मार्गदर्शन कृषी सहाय्यक-श्री.व्ही.टी. पारठे यांनी केले. त्यावेळी मा.सरपंच सौ.पुनमताई गोगावले कृषि पर्यवेक्षक श्री.शिशुपाल साहेब व शाळेतील शिक्षिका उपस्थित होते. सर्व विद्यार्थ्यांना राजगिरा लाडूचे वाटप करणेत आले.

आज मौजे -ससेवाडी मंडळ-नसरापूर ता.भोर गावातील प्राथमिक शाळा येथे ” आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष” अंतर्गत प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये पौष्टिक तृणधान्य जागरूकता निर्माण करणे विषयी शाळेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले,तसेच राजगिरा पीक व इतर...
सविस्तर वाचा...!
0 Minutes
Stories

आज मौजे केतकावणे (निम्मे) गावातील प्राथमिक शाळा येथे “जागतिक तृणधान्य वर्ष” अंतर्गत प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये तृणधान्य जागरूकता निर्माण करणे विषयी शाळेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले,तसेच राजगिरा पीक व इतर तृणधान्या विषयी मार्गदर्शन केले. त्यावेळी कृषी सेवक दिघे शाळेतील शिक्षक उपस्थित होते.मंडळ कृषी अधिकारी कार्यालय नसरापूर यांचे वतीने सर्व विद्यार्थ्यांना राजगिरा लाडूचे वाटप करणेत आले.

आज मौजे केतकावणे (निम्मे) गावातील प्राथमिक शाळा येथे “जागतिक तृणधान्य वर्ष” अंतर्गत प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये तृणधान्य जागरूकता निर्माण करणे विषयी शाळेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले,तसेच राजगिरा पीक व इतर तृणधान्या विषयी मार्गदर्शन...
सविस्तर वाचा...!