आज मौजे -ससेवाडी मंडळ-नसरापूर ता.भोर गावातील प्राथमिक शाळा येथे ” आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष” अंतर्गत प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये पौष्टिक तृणधान्य जागरूकता निर्माण करणे विषयी शाळेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले,तसेच राजगिरा पीक व इतर तृणधान्या विषयी मार्गदर्शन कृषी सहाय्यक-श्री.व्ही.टी. पारठे यांनी केले. त्यावेळी मा.सरपंच सौ.पुनमताई गोगावले कृषि पर्यवेक्षक श्री.शिशुपाल साहेब व शाळेतील शिक्षिका उपस्थित होते. सर्व विद्यार्थ्यांना राजगिरा लाडूचे वाटप करणेत आले.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पुणे

Learn More →