जिल्हा पुणे

0 Minutes
Stories

मौजे टण्णू ता. इंदापूर. जि. पुणे येथे ज्वारी प्रकल्प बियाणे वाटप व पिकाविषयी मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी कृषी सहायक श्री घुले व शेतकरी बांधव उपस्थित होते.

...
सविस्तर वाचा...!
0 Minutes
Stories

आज मौजे कळंब ता. इंदापूर जि पुणे येथे तालुका कृषी अधिकारी श्री भाऊसाहेब रुपनवर यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न व पोषण सुरक्षा अभियान अंतर्गत पौष्टिक तृणधान्य रब्बी ज्वारी बियाणे वितरण कार्यक्रम घेण्यात आला त्यावेळी मंडळ कृषी अधिकारी श्री महारनवर साहेब तसेच कृषी पर्यवेक्षक श्री चितारे साहेब कळंब सरपंच तसेच प्रगतशील शेतकरी उपस्थित होते

...
सविस्तर वाचा...!
1 Minute
Stories

रोटरी क्लब पुणे व महाराष्ट्र शासन कृषि विभाग यां्चे संयुक्त विद्यमाने दिनांक 10/09/2023 रोजी अल्पबचत भवन पुणे येथे मिलेट महोत्सव पार पडला.

...
सविस्तर वाचा...!
0 Minutes
Stories

मौजे – माळेगाव खुर्द येथील सेवाधाम ट्रस्ट आश्रमशाळेमध्ये आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त विद्यार्थ्यांना आहारातील पौष्टिक तृणधान्याचे महत्व समजावून सांगताना श्री.आर .पी. गायकवाड साहेब कृषि पर्यवेक्षक तथा प्रभारी मंडळ कृषि अधिकारी वडगाव , श्री.डी.डी.नाईकरे , कृषि सहाय्यक , श्री.आर.बी.मुळे कृषि सहाय्यक , श्रीमती गायकवाड मॅडम प्राचार्य , श्री.भोर सर मुख्याध्यापक तसेच उपस्थित इतर शिक्षक व विद्यार्थी.

मौजे – माळेगाव खुर्द येथील सेवाधाम ट्रस्ट आश्रमशाळेमध्ये आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त विद्यार्थ्यांना आहारातील पौष्टिक तृणधान्याचे महत्व समजावून सांगताना श्री.आर .पी. गायकवाड साहेब कृषि पर्यवेक्षक तथा प्रभारी मंडळ कृषि अधिकारी वडगाव , श्री.डी.डी.नाईकरे ,...
सविस्तर वाचा...!
0 Minutes
Stories

आज दि.10/8/2023 रोजी आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा करुंज येथे विद्यार्थ्यांना आहारातील पौष्टिक तृणधान्याचे महत्व समजावून सांगण्यात आले. यावेळी श्री. नागेश शिंदे कृषी पर्यवेक्षक व श्रीम. शितल गिरी,कृषी सहाय्यक करुंज , मुख्याध्यापक सौ. अरगडे मॅडम, व इतर शिक्षिका यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

कृषी सहाय्यक, करूंज मंडळ कृषी अधिकारी,काळे कॉलनी आज दि.10/8/2023 रोजी आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा करुंज येथे विद्यार्थ्यांना आहारातील पौष्टिक तृणधान्याचे महत्व समजावून सांगण्यात आले. यावेळी श्री. नागेश शिंदे कृषी पर्यवेक्षक...
सविस्तर वाचा...!
0 Minutes
Stories

दिग्विजय ज्युनिअर कॉलेज व माध्यमिक विद्यालय सांगिसे येथील विद्यार्थ्यांना पोष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले तसेच शाळेतील शेतीसंबंधी उपक्रमांना भेटी देऊन मार्गदर्शन केले उदा. रोपे तयार करणे, दशपर्णी अर्क तयार करणे, गुट्टी कलम तयार करणे , या प्रकल्पाची पाहणी करून मार्गदर्शन केलेमंडळ कृषी अधिकारी खडकाळा.कृषी पर्यवेक्षक श्री.व्ही.वाय.धेंडे साहेबकृस ए.के.पारधी

दिग्विजय ज्युनिअर कॉलेज व माध्यमिक विद्यालय सांगिसे येथील विद्यार्थ्यांना पोष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले तसेच शाळेतील शेतीसंबंधी उपक्रमांना भेटी देऊन मार्गदर्शन केले उदा. रोपे तयार करणे, दशपर्णी अर्क तयार करणे, गुट्टी कलम...
सविस्तर वाचा...!
0 Minutes
Stories

मौजे -आसदे येथे आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष सन 2023 या कार्यक्रम अंतर्गत स्वामी विवेकानंद माध्यमिक शाळेमध्ये राजगिरा या तृणधान्या विषयी माहिती व त्याचे दैनंदिन जीवनातील महत्त्व सांगण्यात आले तसेच.इतर तृणधान्य विषयी माहिती व त्याची ओळख ही देण्यात आली. संबधित माहिती ही कृषी पर्यवेक्षक श्री बी.एस. पवार साहेब, कृषी सहाय्यक एस. डी. कुलकर्णी यांनी दिली. कार्यक्रमात उपस्थित विद्यार्थी तसेच शाळेचे मुख्याध्यापक सतीश शिंदे व इतर शिक्षक समवेत.

मौजे -आसदे येथे आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष सन 2023 या कार्यक्रम अंतर्गत स्वामी विवेकानंद माध्यमिक शाळेमध्ये राजगिरा या तृणधान्या विषयी माहिती व त्याचे दैनंदिन जीवनातील महत्त्व सांगण्यात आले तसेच.इतर तृणधान्य विषयी माहिती व त्याची ओळख...
सविस्तर वाचा...!
0 Minutes
Stories

आज दिनांक 11/08/2023 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, तरडे येथे आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष 2023 साजरा करण्याच्या निमित्ताने “महाराष्ट्र मिलेट मिशन”मोहीम संपन्न! प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये मिलेट (तृणधान्य) जागरूकता निर्माण करण्याबाबत एक दिवसीय मोहीम स्वरूपात कार्यक्रमाचे साजरा करण्यात आले.

आज दिनांक 11/08/2023 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, तरडे येथे आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष 2023 साजरा करण्याच्या निमित्ताने “महाराष्ट्र मिलेट मिशन”मोहीम संपन्न! प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये मिलेट (तृणधान्य) जागरूकता निर्माण करण्याबाबत एक...
सविस्तर वाचा...!
0 Minutes
Stories

आज दिनांक 11/08/2023 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, तरडे येथे आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष 2023 साजरा करण्याच्या निमित्ताने “महाराष्ट्र मिलेट मिशन”मोहीम संपन्न! प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये मिलेट (तृणधान्य) जागरूकता निर्माण करण्याबाबत एक दिवसीय मोहीम स्वरूपात कार्यक्रमाचे साजरा करण्यात आले.

आज दिनांक 11/08/2023 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, तरडे येथे आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष 2023 साजरा करण्याच्या निमित्ताने “महाराष्ट्र मिलेट मिशन”मोहीम संपन्न! प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये मिलेट (तृणधान्य) जागरूकता निर्माण करण्याबाबत एक...
सविस्तर वाचा...!