आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष २०२३ 🌾अंतर्गत प्रभातफेरी कार्यक्रम 👫 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, साल ता आंबेगाव येथे कृषी विभाग यांच्या वतीने लहान मुलांच्या आहारात पौष्टिक तृणधान्य यांचे महत्व याबाबत जागृती होण्यासाठी प्रभातफेरी कार्यक्रम आयोजित करण्यात आला. तसेच मुलांना भरड धान्याचे महत्व सांगण्यात आले. याप्रसंगी उपस्थित शिक्षक वृंद, श्रीम अनिता केदारी, कृषी सहाय्यक व विद्यार्थी.

आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष २०२३ 🌾
अंतर्गत प्रभातफेरी कार्यक्रम 👫 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, साल ता आंबेगाव येथे कृषी विभाग यांच्या वतीने लहान मुलांच्या आहारात पौष्टिक तृणधान्य यांचे महत्व याबाबत जागृती होण्यासाठी प्रभातफेरी कार्यक्रम आयोजित करण्यात आला. तसेच मुलांना भरड धान्याचे महत्व सांगण्यात आले. याप्रसंगी उपस्थित शिक्षक वृंद, श्रीम अनिता केदारी, कृषी सहाय्यक व विद्यार्थी.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पुणे

Learn More →