January 2023

0 Minutes
Stories

तालुका कृषि अधिकारी कार्यालय – मानोरा जि.वाशिम येथे प्रजासत्‍ताक दिनानिमीत्‍त अधिकारी व कर्मचारी यांचे तृृृृृृणधान्‍यापासुन तयार पदार्थांचा आस्‍वाद घेतांना.

...
सविस्तर वाचा...!
0 Minutes
News

आंतरराष्ट्रीय पोष्टिक तृणधान्य वर्ष निमीत्त शेतकरी व नागरीक यांना तृणधान्याचे महत्व पटवुन देणे

26 जानेवारी, गणराज्य दिनानिमित्त मौजे रोशनगाव तालुका धर्माबाद येथे आंतरराष्ट्रीय पोष्टिक तृणधान्य वर्ष -2023 अंतर्गत उपस्थित शेतकरी /नागरिक यांना तृणधान्य व भरडधान्य यांचे आहारातील महत्त्व व क्षेत्र व उत्पादकता वाढविणे या विषयावर सविस्तर मार्गदर्शन...
सविस्तर वाचा...!
0 Minutes
Stories

प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 चे प्रचार प्रसिध्दीसाठी चित्ररथ

प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून पोलीस परेड मैदान नाशिक येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 चे प्रचार प्रसिध्दीसाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नाशिकच्या वतीने चित्ररथ फिरवण्यात आला. तसेच याद्वारे उपस्थित शासकीय यंत्रणा व नागरिक यांना...
सविस्तर वाचा...!
0 Minutes
Stories

कोल्हापूर मध्ये “आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023” निमित्त आढावा सभा संपन्न.

दिनांक – 27/01/2023 रोजी कोल्हापूर मध्ये “आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023” निमित्त मा. श्री. विकास पाटील, कृषि संचालक (विस्तार व प्रशिक्षण), कृषि आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे अध्यक्षतेखाली आढावा सभा संपन्न झाली. सदर सभेस...
सविस्तर वाचा...!
0 Minutes
News

रत्नागिरी येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 च्या निमित्ताने जिल्हास्तरीय पौष्टिक तृणधान्य पाककला स्पर्धांचे आयोजन

...
सविस्तर वाचा...!
0 Minutes
Stories

मौजे इंदोरे ता.इगतपुरी जि.नाशिक येथे पौष्टिक तृणधान्य वर्ष निमित्त जनजागृती करण्यात आली.

मौजे इंदोरे तालुका इगतपुरी जि. नाशिक येथे आज दिनांक रोजी पौष्टिक तृणधान्य वर्ष निमित्त जनजागृती करण्यात आली यावेळेस इंदोर गावचे सरपंच मा. शेणे साहेब, उपसरपंच मा. मेंगाळ साहेब , ग्रामसेवक मा.वसावे साहेब, इतर मान्यवर...
सविस्तर वाचा...!
0 Minutes
Stories

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष कार्यक्रमाअंतर्गत मौजे गडगडसांगवी ता.ईगतपुरी (नाशिक) येथे प्रभात फेरीचे आयोजन

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष कार्यक्रमाअंतर्गत मौजे गडगडसांगवी ता.ईगतपुरी जि. नाशिक येथे प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले . आहारात तृणधान्यांच्या वापराचे महत्व काय आहे हे सांगितले....
सविस्तर वाचा...!
0 Minutes
Stories

घोटी खु. ता. इगतपुरी (नाशिक) येथे पौष्टिक तृणधान्य प्रभात फेरी व प्रचार प्रसिद्धी करण्यात आली

घोटी खू इगतपुरी येथे पौष्टिक तृनधान्य प्रभात फेरी व प्रचार प्रसिद्धी करण्यात आली यावेळी मा सरपंच श्रीमती. अश्विनी ताई भोईर., प्राथमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक वर्ग व विद्यार्थी , कृषि सहाय्यक सहभागी झाले....
सविस्तर वाचा...!
0 Minutes
Stories

रत्नागिरी दि.21.जाने 2023 कृषि विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा)रत्नागिरी यांचे संयुक्त विद्यमाने आयोजीत आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 च्या निमित्ताने पौष्टिक तृणधान्य पाककला स्पर्धेचे आयोजन .

रत्नागिरी दि.21.जाने 2023 कृषि विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा)रत्नागिरी यांचे संयुक्त विद्यमाने आयोजीत आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 च्या निमित्ताने पौष्टिक तृणधान्य पाककला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.पाककला स्पर्धेचे उद्घाटन अप्पर जिल्हाधिकारी...
सविस्तर वाचा...!