घोटी खु. ता. इगतपुरी (नाशिक) येथे पौष्टिक तृणधान्य प्रभात फेरी व प्रचार प्रसिद्धी करण्यात आली

घोटी खू इगतपुरी येथे पौष्टिक तृनधान्य प्रभात फेरी व प्रचार प्रसिद्धी करण्यात आली यावेळी मा सरपंच श्रीमती. अश्विनी ताई भोईर., प्राथमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक वर्ग व विद्यार्थी , कृषि सहाय्यक सहभागी झाले.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, नाशिक

Learn More →