जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, वाशिम

News Stories -1 Minute

आज दिनांक 08/03/2023 जागतिक महिला दिन तसेच आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 च्या निमित्ताने तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील महिला कृषी सहाय्यक यांच्या वतीने मौजे गव्हा ता. मानोरा जि.वाशिम येथे कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उमेद प्रभाग संघ अध्यक्षा होत्या. तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून मंडळ कृषि अधिकारी . कृषि सहाय्यिका यांनी देखील उपस्थित महिला वर्गाला मार्गदर्शन केले.

...
सविस्तर वाचा...!
Stories -0 Minutes

मौजे सावळी येथे आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष २०२३ अंतर्गत जिल्हा परिषद शाळा सावळी येथील रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीमध्ये शाळेचे मुख्याध्यापक शाळा व्यवस्थापन अध्यक्ष शाळा व्यवस्थापन सदस्य , प्रगतशील शेतकरी , तसेच कृषी सहाय्यक समस्त विद्यार्थी उपस्थित होते.

...
सविस्तर वाचा...!
Stories -1 Minute

यशवंतराव चव्हाण माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय काजळंबा येथे पौस्टीक तृणधान्य वर्ष 2023 निमित्त माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांना तृणधान्य विषयी जनजागृती प्रचार व प्रसिद्धी करण्यात आली.यावेळी उपस्थित शाळेचे मुख्यध्यापक मंडळ कृषी अधिकरी, कृषी पर्यवेक्षक,माजी उपसरपंच उगले कृषी सहायक व उपस्थित शिक्षक कर्मचारी,व विद्यार्थी ता.जि.वाशिम .

...
सविस्तर वाचा...!
Stories -1 Minute

आंतराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य दिवस सन 2023 अंतर्गत मौजे काजलंबा तालुका जि.वाशिम येथे आज मा.शहाजी पवार साहेब अतिरिक्त जिल्हाधिकारी वाशिम, श्री.भोसले साहेब अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय वाशिम, यांनी भेट देऊन तृणधान्य चे मानवी आहारातील महत्व पटवून दिले.सोबत उपस्थित गावातील शेतकरी

...
सविस्तर वाचा...!
Stories -1 Minute

मालेगांव येथे आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष 2023 च्या अनुषंगाने आज हुरडा पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी सहभाग घेतला. यावेळी आहारातील तृणधान्याचे महत्त्व याबाबत चर्चा व मार्गदर्शन केले. सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी हुरडा, दही, तीळ आणि मिरची चा मनसोक्त आस्वाद घेतला.

...
सविस्तर वाचा...!
Stories -0 Minutes

आंतरराष्ट्रीय तृनधान्य वर्ष निमित्त मुर्तीजापूर ता. कारंजा जि. वाशिम येथे ज्वारी पेरणी झाली त्यास भेट. सोबत मंडळ कृषी अधिकारी , कृ प आणि कृ स आणि शेतकरी

...
सविस्तर वाचा...!
Stories -1 Minute

मौजे मोहगव्हान तालुका वाशिम येथे पौष्टिक तृणधान्य जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. रेनॉल्ड मेमोरियल हॉस्पिटल वाशीम यांनी घेतलेल्या एनएसएस कॅम्प आयोजनामध्येच पौष्टिक तृणधान्याची जनजागृती करताना कृषी सहाय्यक , प्राचार्य मॅडम, प्राध्यापक श्री. , … उपस्थित NSS कॅम्प चे विद्यार्थी…

...
सविस्तर वाचा...!